Description
फक्त विचार करण्यात वेळ दवडू नका, उद्योजकतेचे पाऊल उचला आणि
तुमचे स्वतःचं स्टार्ट-अप सुरू करा !
उद्योजकतेची मानसिकता, कौशल्य, प्रेरणा आणि प्रक्रिया यांची सांगड घालणारा साध्या, सोप्या मराठी भाषेतील,
प्रत्येक मराठी तरुण- तरुणींसाठी न चुकवावा असा संवाद साधून आपलं भविष्य कोणीतरी बदलण्याचा प्रयत्न करा
उथळ चर्चा नाही , प्रेरणादायी भाषणं नाही, क्लिष्ट व्यवस्थापनाचे सिद्धांत नाही !
प्रथमच, एक प्रामाणिक, स्पष्ट, सोप्या मराठी भाषेत अमलात आणता येईल असा टप्याटप्याने उद्योजकतेची मानसिकता बदलणारा प्लॅन जो तुम्हाला तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवायला शिकवेल आणि यशस्वी स्टार्ट-अप तयार करायला मदत करेल ! असं आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे जो आपलं भविष्य घडवेल
जर तुम्हाला खालील प्रश्न सतत पडत असतील तर आजच सीट बुक करा !
मी स्वतःचं स्टार्ट-अप सुरू करू शकतो का ?
मला स्टार्ट-अपसाठी भरपूर पैसे लागतील का?
नोकरीपेक्षा उद्योजकता धोकादायक आहे का?
मला व्यवसाय करायला जमेल का?
मी खरोखर एक उद्योजक व्यावसायिक बनू शकतो का?
अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटतील
आपण आपल्या आवडीनुसार व्यवसाय उभा करू शकतो आजचा आपला कोर्स जॉइनिंग करा बिझनेस वाढायला वेळ लागणार नाही याची मात्र 100% गॅरंटी





Reviews
There are no reviews yet.